Ovarian Cancer | ‘या’ गोष्टी वाढवू शकतात कॅन्सरचा धोका, अंडे आणि कॉफी आवडणार्‍यांनी सुद्धा व्हावे सावध; जाणून घ्या

नवी दिल्ली : Ovarian Cancer | कॉफी आणि अंडे या दोन्ही अशा वस्तू आहेत ज्या बहुतांश लोकांना नाश्त्यात खायला आवडतात. परंतु, त्या आरोग्याच्या हिशेबाने धोक्याच्या ठरू शकतात. एका नवीन स्टडीनुसार, कॉफी आणि अंडे गंभीर कॅन्सरचा धोका वाढवण्याचे काम करतात. (Ovarian Cancer)

हे संशोधन इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्पीरियल कॉलेज लंडन आणि कॅनडाच्या निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे.

काय सांगतो स्टडी –

ओव्हेरियन कॅन्सर (Ovarian cancer) लक्षात घेऊन करण्यात आलेले हे संशोधन जर्नल ऑफ ओव्हेरियन रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधनात म्हटले आहे की, सर्व्हाइकल आणि युटेराईननंतर महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर सर्वात जास्त होतो.

उशीरा समजते

याचे निदान सामान्यपणे तोपर्यंत होत नाही जोपर्यंत पूर्ण पोटात पसरत नाही. तो ओळखून उपचार करणे ओव्हेरियन कॅन्सरपासून बचावाची सर्वात प्रभावी पद्धत आहे.

लठ्ठपणा किंवा स्मोकिंग सुद्धा धोकादायक

संशोधकांनुसार, काही महिला आपल्या जीवनशैलीमुळे हा धोका वाढवतात जसे की लठ्ठपणा किंवा स्मोकिंग. संशोधनात खाण्यापिण्याशी संबंधीत काही वस्तू सुद्धा ओव्हेरियन कॅन्सरला जबाबदार ठरत असल्याचे म्हटले आहे. (Ovarian Cancer)

Cantonment Board Kamptee Recruitment 2021 | कंटोनमेंट बोर्ड कामठी इथे ‘या’ पदांसाठी भरती; पगार 92,300 रुपये, जाणून घ्या

अल्कोहल आणि फॅटयुक्त पदार्थ

संशोधकांनी या यादीत कॉफी, अंडे, अल्कोहल आणि फॅटयुक्त वस्तूंचा समावेश केला आहे. या सर्व वस्तू ओवेरियन कॅन्सरचा धोका वाढवतात. कॉफीतील कॅफीन डीएनए म्यूटेशन वाढवते आणि ट्यूमर सप्रेसरला बाधित करते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात.

कॉफी किती प्यावी

एका अन्य संशोधनानुसार, एका दिवसात पाच कप किंवा त्यापेक्षा जास्त कॉफी पिणार्‍यांना ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. विशेषता याचा धोका जास्त असतो.

महिलांमध्ये नोंदवले हे निरिक्षिण

अन्य एका स्टडीनुसार, अंडे न खाणार्‍या महिलांच्या तुलनेत खुप जास्त अंडी खाणार्‍या महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता असते.

मर्यादित प्रमाणात खाऊ शकता

अंड्याची जास्त मात्रा कोलेस्ट्रोल यांचा संबंध जोडला जातो, जो या गंभीर कॅन्सरचे कारण मानले जाते.
मात्र, काही संशोधकांचे म्हणणे आहे की, अंड्यात सॅच्युरेटेड फॅट कमी असते आणि ते मर्यादित प्रमाणात दररोज खात येऊ शकते.

हे देखील वाचा

Maoist Prashant Bose | एक कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षली प्रशांत बोसने केले धक्कादायक खुलासे, रचला होता PM मोदी यांच्या हत्येचा कट

Couple Marry on Zoom Call | फेसबुकवर झाली भेट, व्हिडिओ कॉलवर केले प्रपोज; झूमवर केले लग्न! जोडप्याच्या ऑनलाइन नात्याने केले सर्वांनाच ‘हैराण’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ovarian Cancer | eating coffee and eggs increase the risk of serious cancer new study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update