Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची घोडदौड दररोज सुरुच आहे. गेल्या १४ दिवसात १२ वेळा दरवाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. फक्त दररोज ८३ पैशांनी होणारी वाढ आज ४२ पैशांपर्यंत कमी झाली आहे.

 

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांनी वाढ केली.
त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११८.२९ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातील लिटरमागे ४२ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
पॉवर पेट्रोलचा दर १२२़.७९ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ३९ पैशांची वाढ करण्यात आली असून पुण्यात डिझेलचा दर आता १०१.०१ रुपये लिटर झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | Petrol diesel horse race continues With the price rising at the beginning of the week find out the new rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा