Petrol Diesel Price Pune | एक दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सलग सहा दिवस भाववाढ केल्यानंतर मंगळवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिला. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर ११३.२७ रुपये लिटर (Petrol Diesel Price Pune) इतका झाला आहे.

 

डिझेलच्या दरातही आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा आजचा दर १०२.६२ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर ३३ पैशांनी वाढ केली गेली आहे. पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर ११६.९५ रुपये लिटर झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune Today News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earn Money | तुमच्याकडे असेल 1 रुपयाची ‘ही’ Note, तर तुम्हाला मिळतील 5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या काय करावे?

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान

Pune Crime | घरातून निघून गेलेल्या पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण; चांदणी चौकातील घटना

Gold Price Today | खुशखबर ! धनत्रयोदशीपूर्वी ‘स्वस्त’ झाले सोने; सर्वोच्च स्तरापासून आज 4 हजार रुपयांपर्यंत मिळतंय ‘स्वस्त’, जाणून घ्या दर

Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्यात झाली घसरण, मिळतंय 9000 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर