Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर किती? जाणून घ्या

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर स्थिर असल्याचे पाहायला मिळते. पण हेच दर सध्या शंभरच्यावर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती केंद्र सरकार (Central Government) सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. देशातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) रोज सकाळी 6 वाजता किमती जाहीर करत असतात.

शुक्रवार (दि. 30 जून) रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. पुण्यात (Pune) पेट्रोलचा भाव 105.96 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव 92.48 रुपये प्रति लिटर आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज (शुक्रवार) पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहे. याबाबत जाणून घ्या.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर : (Petrol-Diesel Price on 30 June 2023)

पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 105.96 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.48 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे (Thane) –

पेट्रोलचे दर – 105.97 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.47 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur) –

पेट्रोलचे दर – 106.47 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.01 रुपये प्रति लिटर

नागपूर (Nagpur) –

पेट्रोलचे दर – 106.06 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.61 रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik) –

पेट्रोलचे दर – 106.77 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.27 रुपये प्रति लिटर

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

Web Title : Petrol-Diesel Price Today | Petrol-Diesel Price 30 june 2023 price in all districts in maharashtra new rates of fuel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा