नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | केंद्र सरकारने (Modi Government) 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेल्च्या उत्पादन शुल्कात घट केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज (मंगळवार) 31 मे रोजी महिन्याच्या अखेरच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर, भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहे.
एकीकडे केंद्राने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर आता पेट्रोलियम डिलर्सनी (Petroleum Dealers) मोठी भूमिका घेतली आहे. पेट्रोलियम डिलर्सनी आज (मंगळवार) 24 राज्यांमधील सुमारे 70 हजार पेट्रोल पंपांवर तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल, डिझेल खरेदी करणार नसल्याचं सांगितलं आहे. ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्राचा निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोणतेही अडचण येणार नाही. (Petrol-Diesel Price Today)
मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव –
मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये
बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये
पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये
नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये
नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये
कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये
Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 31 may 2022 tuesday may today know new fuel prices according to iocl
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Pimpri Crime | PCPC जवळ सुरक्षारक्षकाकडून महिलेवर बलात्कार, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ
- Chandrakant Patil | ‘चंद्रकांतदादा, आता त्यांनाही स्वयंपाक करण्याचा सल्ला द्याल का?’ – राष्ट्रवादी
- Ajit Pawar | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ ! अजित पवार म्हणाले – ‘सरकारला काही निर्बंध लागू करण्यासंदर्भात विचार करावा लागेल’