Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) अध्यादेश काढण्यात आला आहे. या नवीन अध्यादेशाप्रमाणे राज्यात येणाऱ्या काळात तब्बल 11 हजार 433 रिक्त पदे भरली जाणार आहे. गेला बराच काळ महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100% पदे भरली (Police Recruitment) जाणार आहेत. सर्व पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.

 

राज्यात पोलीस खात्यात पोलीस शिपाई (Constable) संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी 11 हजार 443 पदे भरली (Police Recruitment) जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कक्षेतील अन्य पदे वगळता इतर 50% पदे भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

 

राज्य पोलीस दलात 2021 साली 11 हजार 443 पदे रिक्त झाली होती.
त्यामुळे ही सर्व 100% पदे भरण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
मागील महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नांदेडमधील कार्यक्रमात पोलीस भरती झाली पाहिजे,
यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला होता.

 

Web Title :-  Police Recruitment | maharashtra police recruitment more than 11 thousand police to be recruited government gr

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारने आता आपले खरे रंग दाखवायला रुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप