Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 216 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 210 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 304 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 071 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 74 हजार 781 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2548 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2548 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 222 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5884 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Titel :- Pune Corona | 216 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारचा महत्वपुर्ण निर्णय ! महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत जाहीर

Crime News | वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ शूट, अभिनेत्रीची पोलिसांत तक्रार

Pune Crime | मारहाण केल्याचा राग आल्याने सख्या भावाने केला भावाचा खून