Pune Crime | गंजपेठेतून 10 लाखाचा गुटखा जप्त ! गुन्हे शाखेकडून ख्वाजा उर्फ साहिल मुलाणी व शादाब नाईकवाडीविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गंज पेठेतील (Ganj Peth Pune) एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेला १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला, गुटखा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-1 ने (Anti Extortion Cell) जप्त केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) हवालदार संजय भापकर यांनी फिर्याद (गु़ रजि़ नं़ २६३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्वाजा ऊर्फ साहिल अस्लम मुलाणी Khwaja alias Sahil Aslam Mulani (वय २०) आणि शादाब मुश्ताक नाईकवाडी Shadab Mushtaq Naikwadi (वय २४, रा. गंज पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटख्याला बंदी असतानाही त्याची चोरुन विक्री केली जात आहे. गंज पेठेतील नूर कॉटर्सच्या मागे असलेल्या खोलीमध्ये गुटख्याचा साठा केल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Gutkha worth 10 lakh seized from Ganj peth! FIR by pune police Crime Branch against Khawaja alias Sahil Mulani and Shadab Naikwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tamilnad Mercantile Bank | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! पुढील आठवड्यात खुला होत आहे ‘या’ 100 वर्ष जुन्या बँकेचा IPO

 

Maharashtra Politics | फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढलं, लोकसभेची ‘ही’ जागा गमावणार?; राजकीय चर्चेला उधाण

 

Ganeshotsav 2022 | ‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस ! शंकर महादेवन यांचा श्रवणीय आवाज

 

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश