Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून गजाआड
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | माल खाली करण्यासाठी माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion Case) वसुल करण्याचे प्रकार वाढत आहेत. असाच एक प्रकार वारजे परिसरात घडला (Pune Crime News) आहे. काचेचा माल खाली करण्यासाठी 8 हजार रुपयांची…