Pune Crime | कर्वेनगरमधील सराईत गुंडाला केले तडीपार

ADV

पुणे : Pune Crime | कर्वेनगर परिसरातील सराईत गुंडाला पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार (Pune Crime) केले आहे.

रवि शाम वाघमारे (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, कर्वेनगर, कोथरुड) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
रवि वाघमारे हा त्याच्या गुंड साथीदारासह स्वत:जवळ घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध अलंकार पोलीस (Alankar Police Station) ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे तपासात आढळून आले. अलंकार पोलिसांनी त्याच्या तडीपाराची प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांना सादर केला होता. त्याची पडताळणी करुन त्यांनी रवि वाघमारे याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

ADV

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत आज जबदरस्त घसरण, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

PM Modi | पंतप्रधान मोदींनी UNSC मध्ये सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला सांगितली 5 तत्त्वे; जाणून घ्या

Pegasus Case | एनएसओ समूहासोबत कुठलाही व्यवहार झाला नाही; केंद्र सरकारने केलं स्पष्ट

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | police take strong action on criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update