Pune Crime | काल डुग्गू सापडल्याचा आनंद ! आज डॉ. चव्हाण यांच्या कुटुंबावर शोककळा, ‘स्वर्णव’ला नांदेडवरून भेटायला येणार्‍या आत्याचा नगर-पुणे रस्त्यावर अपघाती मृत्यू; तिघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाणेर (Baner) येथील अपहरण (Kidnapping Case in Pune) झालेल्या स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण (Swarnav alias Duggu Satish Chavan) हा सुखरुप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्याला भेटायला नांदेडवरुन (Nanded) निघालेल्या आत्याच्या गाडीला अपघात (Accident) झाला असून त्यात आत्याचा मृत्यु झाला. (Pune Crime)

सुनीता संतोष राठोड-चव्हाण Sunita Santosh Rathod-Chavan (वय ३६) असे मृत्यु पावलेल्या आत्याचे नाव आहे. त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. नगर-पुणे रोडवर (Nagar-Pune Road) पहाटे हा अपघात झाला.

समर राठोड Samar Rathod (वय १४) आणि अमन राठोड Aman Rathod (वय ६) अशी जखमी मुलांची नावे आहेत. ११ जानेवारी रोजी अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण याची काल सुखरुप सुटका झाली. या आनंदात चव्हाण कुटुंबीय (Dr. Satish Chavan Family) असताना त्यांच्यावर हा घाला घातला गेला आहे. सुनीता चव्हाण राठोड या त्यांचे पती व दोन मुलासह नांदेडहून पुण्याला येत होते. त्यांच्या कारचा पहाटे अपघात (Pune Crime) झाला. त्यात सुनीता राठोड चव्हाण यांचा मृत्यु झाला असून दोन मुलांवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Web Title : Pune Crime | pune missing Swarnav alias Duggu Satish Chavan found yesterday
aunt Sunita Santosh Rathod Chavan met with an accident on nagar pune highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे