Pune Crime | धक्कादायक! म्हशीच्या रेडकुबरोबर अनैसर्गिक संभोग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नदीच्या पात्रात झाडाला बांधलेल्या म्हशीच्या रेडकुसोबत एका तरुणाने अनैसर्गिक संभोग (Unnatural Intercourse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दीपक नावाच्या तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बालगंधर्व पुलाखाली नांदे तलावाचे कंपाऊड लगत असलेल्या नदीपात्रात एका गुराच्या गोठ्याजवळ गुरुवारी रात्री १० वाजता घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी प्राणीमित्र अक्षय गुंजाळ (Akshay Gunjal) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यापूर्वी कुत्र्यांबाबत असाच प्रकार घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्राजवळ गुरांचा गोठा आहे. त्याच्याजवळ झाडाला म्हशीचे एक रेडकु बांधले होते. दीपक नावाचा एक तरुण या रेडकुबरोबर अनैसर्गिक संभोग करत होता. ही बाब एकाने अक्षय गुंजाळ यांना सांगितली. त्यांनी या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो तरुण पळून गेला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत. (Pune Crime)

 

Web Title :-  Pune Crime | Shocking! Unnatural intercourse with buffalo redku

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7

Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, म्हणाल्या – ‘टाटा एअरबस बाबत मंत्रिमंडळातील…’