Pune Crime | तरुणावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करणार्‍या दोघांना अटक; कोंढव्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणाला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन जाऊन तेथे त्याला मारहाण (Beating) करुन त्यांच्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार (Unnatural Sexual Abuse) करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करण्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Kondhwa Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे.

 

शाहेब अन्सारी Shaheb Ansari (वय -35) आणि अन्वर अन्सारी Anwar Ansari (वय -40, दोघे रा. मिठानगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढव्यातील एका 19 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मिठानगरमध्ये सोमवारी (दि.18) रात्री अकरा ते साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना फिर्यादीच्या मुळ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गावातील ओळखीचा शोहेब अन्सारी हा आला.
त्याने फिर्यादी याला मोटरसायकलवर बसवून त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याला मारहाण केली. त्याच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले.
शाहेब याने फिर्यादी यांच्या तोंडात विर्य स्त्राव केला. त्याचे अन्वर अन्सारी याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
त्यानंतर अन्वर याने फिर्यादी याच्यावर अनैसर्गिक बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला.
सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two arrested for shooting video of youth sexually assaulting him; Shocking incident in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’

 

Sangli Crime | सांगलीचा ‘पुष्पा’; चक्क पोलिस मुख्यालयातून चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक

 

Chandrakant Patil | शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे पुणे महापालिका आयुक्तांना पत्र