पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेट, कसबा पेठ या मतदान केंद्राची यादी दिनांक 12 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

ही यादी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर पाहण्याकरीता उपलब्ध आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मृणालिनी सावंत यांनी दिली आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी