Pune Minor Girl Rape Case | भर दिवसा 65 वर्षाच्या नराधमाकडून 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | पिंपरी चिंचवडमध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच निगडीमध्ये (Nigdi) 65 वर्षाच्या व्यक्तीने एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) दोघांवर IPC 377 पॉक्सो कायद्यांतर्गत (Pocso Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Pimpri Crime) करण्यात आली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

राजेश शिवमुर्ती सरवदे Rajesh Shivamurti Sarvade (वय-65 रा. चिकन चौक, ओटास्किम, निगडी), काळूराम बाबू पवार Kaluram Babu Pawar (वय-28 रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी तीन ते चार दरम्यान घडला.(Pune Minor Girl Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडीत 12 वर्षाच्या मुलीला चिकन चौकाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला घेऊन गेले. त्याठिकाणी दोघांनी पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा धक्कादायक प्रकार भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी (PSI Girigosavi) करीत आहेत.

Web Title : Pune Minor Girl Rape Case | All day sexual abuse of a 12-year-old girl by a 65 year old man

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त