Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Police Inspector Transfer | शहर पोलिस दलातील उत्तमनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Sr. PI vaishali chandgude) या रूग्णनिवेदनामध्ये (सिक रजा) असल्यामुळे त्यांच्या जागेवर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातील सुनिल पांडुरंग जैतापुरकर (Sunil Pandurang Jaitapurkar) यांची नियुक्ती (Pune Police Inspector Transfer) करण्यात आली आहे.

जैतापुरकर यांच्या नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांनी काढले आहेत. लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या जैतापूरकर यांची उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियुक्ती झाल्याने श्रीमती चांदगुडे रूग्णनिवेदनावरून हजर झाल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

 

Web Title : Pune Police Inspector Transfer | Appointment of Senior Inspector of Police in Uttamnagar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | शरद पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप; म्हणाले – ‘ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही’

Cryptocurrency गुंतवणुकदारांसाठी मोठी बातमी ! कमोडिटीप्रमाणे असेल ‘ही’ करन्सी, कमाईवर लागणार Tax, लागू होतील नियम; जाणून घ्या

WhatsApp युजर्सला मोठा झटका ! लवकरच ‘या’ 43 स्मार्टफोनवर नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, तुमचा फोन तर यादीत समाविष्ट नाही ना?, जाणून घ्या

Crime News | खळबळजनक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसात एक-एक करीत सदस्यांनी सोडला प्राण

Jayant Patil | राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अन् मंत्री जयंत पाटील म्हणाले…

Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती