Pune Police Inspector Transfers | हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्यासह 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे (नितीन पाटील) – Pune Police Inspector Transfers | पुणे शहर पोलिस दलातील हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्यासह 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी रात्री काढले आहेत. (Pune Police Inspector Transfers)

 

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे

 

1. अरविंद तुळशिराम गोकुळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन ते पोलिस निरीक्षक विशेष शाखा)

2. रऊफ अब्दुल रेहमान शेख (पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

3. अनिता रामचंद्र हिवरकर (पोलिस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), फरासखाना पोलिस स्टेशन)

4. विनय गुलाबराव पाटणकर (पोलिस निरीक्षक (गुन्हे), खडक ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) वानवडी पोलिस स्टेशन)

5. संदिप शांताराम शिवले (पोलिस निरीक्षक (गुन्हे), वानवडी पोलिस स्टेशन ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), हडपसर पोलिस स्टेशन)

6. संजयकुमार जीवन पतंगे (सातारा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) बिबवेवाडी पोलिस स्टेशन)

 

Web Title : Pune Police Inspector Transfers | Internal transfers of 6 Police Inspectors including Senior Police Inspector Arvind Gokule of Hadapsar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा