pune University News | पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

पुणे – पोलीसनामा ऑनलाईन – Pune University News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (Former Vice Chancellor Dr. Ram Takwale) यांचे शनिवारी रात्री (दि.१३) वृद्धापकालाने निधन झाले. डॉ. ताकवले यांच जन्म १ एप्रिल १९३३ रोजी भोर (Bhor) तालुक्यात झाला. ते ९० वर्षांचे होते. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून (Ferguson College) त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. (Pune University News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सन १९७८-१९८४ आणि सन १९८८-१९८९ कालवधीमध्ये ते कुलगुरूपदी कार्यरत होते.

त्यानंतरही अनेक शिक्षण संस्था, संशोधन प्रकल्पांवर काम करत डॉ. ताकवले शिक्षण श्रेत्राशी (Education) निगडीत राहिले. संशोधनावर (Research) सतत काम केल्यामुळे कमी वेळातच शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. शिक्षण क्षेत्रातील जुन्या पिढीतील एका विद्वान शिक्षणतज्ज्ञाला मुकलो असल्याची हळहळ शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे. (Pune University News)

 

Web Title :- Pune University News | former-vice-chancellor-of-savitribai-phule-pune-university-dr-ram-takwale-passed-away-on-saturday night

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – हप्ते थकल्याने भररस्त्यात गाडी
चोरुन नेण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना तेव्हापासूनच भाजपमध्ये जायचं होतं’, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले –
‘पहाटेचा शपथविधी…’

Free Screening Of The Kerala Story In Kothrud Pune | कोथरूडमधील महिला व तरुणींना ‘द केरल स्टोरी’चे
मोफत स्क्रिनिंग; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग !
उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | ‘…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती’; राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)