Pune Water Supply | रविवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | रविवार (दि. 27 मार्च) रोजी भामा आसखेड (Bhama Askhed) येथे महावितरण कंपनीकडून (MSEDCL) विद्युत पुरवठा व तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. तसेच अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड पंपीगच्या अखत्यारीतील पुणे शहराचा पूर्ण दिवसांचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहणार आहे.

तसेच सोमवारी (दि.28) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) दिली आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमान नगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of ​​Pune city will be closed on Sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी

 

Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश

 

Pune Crime | पुण्यातील ‘एरिया 37 क्लब’वर पोलिसांचा छापा ! रमनलाल पोरवाल, सुभाष टेकवानी, किशोर जैन, राकेश कोंढेला जुगार खेळताना पकडलं; हॉटेल सुपरवायझर सुनिल मुंदडा, यतिन शहासह 6 जणांविरूध्द FIR, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त