Rashmika Mandanna Beautiful Photos | सौंदर्याची अप्सरा ‘पुष्पा’ मधील ‘श्रीवल्ली’; खऱ्या आयुष्यातसुद्धा दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna Beautiful Photos) अख्या जगभरात चाहता वर्ग आहे. ती (Rashmika Mandanna Beautiful Photos) सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींना टक्कर देते. तिच्या एका झलकसाठी अनेक चाहते तरसतात. तिला ‘नॅशनल क्रश (National Crush – Rashmika Mandanna )’ म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले.
रश्मिका सोशल मीडियावर सतत आपले सौदर्यानं भरलेले फोटो शेअर करत असते. ती कोणत्याही आऊटफिटमध्ये खुलून दिसते. ती सोशल मीडियावर सतत तिचे हॉट (Rashmika Mandanna Hot Photo) आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. हॉटनेससोबतच (Rashmika Mandanna Superhot Look) तिला ‘क्यूटनेसची क्वीन’ म्हणून ओळखलं जात. तिच्या एक्सप्रेशननं ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. खऱ्या आयुष्यात रश्मिका अति ग्लॅमरस आणि सुंदर ( Beautiful Photos) दिसते. इंटरनेटवर तिच्या नावाचे अनेक फॅनपेज आहेत.
दरम्यान, रश्मिकानं अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राईज (Pushpa: The Rise)’ या छित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांना चांगलाच पसंत पडला. लवकरच ती बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये (Rashmika Mandanna Bollywood Entry) पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) दिसणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?