Retired ACP Pandharinath Mandhare Passed Away | निवृत्त सहायक पोलीस आयुक्त पंढरीनाथ मांढरे यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Retired ACP Pandharinath Mandhare Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त पंढरीनाथ गेनबा मांढरे यांचे गुरुवारी (दि.10) निधन झाले आहे. पंढरीनाथ मांढरे यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. पंढरीनाथ मांढरे हे राष्ट्रपती पारितोषिक (President’s Award) विजेते होते. काही वर्षांपूर्वीच ते पोलीस दलातून (Maharashtra Police) सेवानिवृत्त झाले होते. (Retired ACP Pandharinath Mandhare Passed Away)

पंढरीनाथ मांढरे यांनी पुणे पोलीस दलात (Pune Police) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांची सहायक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती झाली होती. काही वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. (Retired ACP Pandharinath Mandhare Passed Away)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tomato Price Hike | टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढत चालल्याने केंद्र सरकार करणार ‘या’ उपाययोजना

NCP MLA Nawab Malik | मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

Vijay Wadettiwar | वॉर रुमवरुन मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विजय वडेट्टीवार यांचा दावा

Independence Day | पुण्यातील ध्वजारोहणावरुन संभ्रमाची अवस्था निर्माण केली जात आहे, पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करतील; भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे स्पष्टीकरण (Video)

PM Kisan | पीएम किसानच्या हफ्त्यासाठी असे करा नवीन रजिस्ट्रेशन! फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या स्टेप्स

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 39 वी स्थानबध्दतेची कारवाई