‘संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत’; टीका करणाऱ्यांना उदयनराजेंनी ठणकावले (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे sambhaji raje यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण संभाजीराजे sambhaji raje  हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टपणे भाजप BJP खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

ही दुर्दैवी बाब

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) स्थगिती दिली आहे. हे सरकारचं अपयश आहे.

आज मराठा मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवाची बाब आहे, सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.

तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार

मराठा समाजातील लोक हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत.

त्यामुळे उद्या जर लोकांचा उद्रेक झाला तर याला राज्यकर्ते जबाबदार असतील.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.

जीआर काढून आरक्षण द्या

मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीचे आरक्षण देऊ नका, मराठा समाजासोबत भेदभाव करु नका, जीआर काढून आरक्षण द्या, गायकवाड समितीचा अहवाल नीट वाचन झाले नाही.

त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

 

Also Read This : 

 

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

 

तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय

 

Shivrajyabhishek Din : ‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त  

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

 

Covid-19 प्रतिबंधक व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोना होण्यावरून AIIMS चे संचालक गुलेरिया यांनी सांगितली ‘ही’ बाब, म्हणाले…

 

Video : ‘त्या’ निर्दयी आईला ‘मनसे’च्या महिलांनी शिकवला धडा