Sanjay Raut : ‘शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र सांगितला असेल’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( sharad pawar) यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीस- पवार ( sharad pawar) भेट म्हणजे ऑपरेशन लोटसचे Operation Lotus संकेत तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी MP Sanjay Raut भाष्य केले आहे.

फडणवीस- शरद पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. या भेटीमुळे ऑपरेशन लोटस Operation Lotus वगैरे घडणार नाही. महाराष्ट्रातील नेते एकमेकांना भेटत असतात. आपल्याकडे तशी पंरपरा आहे. शरद पवारांची  प्रकृती थोडी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल असे राउतांनी म्हटले आहे.

 

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. खुद्द फडणवीस यांनीच सोमवारी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळं पवारांकडून फडणवीसांना चांगले मार्गदर्शनच मिळाले असेल, असे राऊतांनी म्हटले आहे. शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल. विरोधी पक्ष ज्याप्रकारे सरकारच्या

 

Gargle Effect On Corona : एका दिवसात किती वेळा गुळण्या कराव्यात, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे नक्कीच पवारांनी फडणवीसांना सांगितल असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.

 

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

 

कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या

 

तृतीयपंथीनेच केला तृतीयपंथीवर लैगिक अत्याचार; दोन गटातील वादातून मारहाण करुन लुटले

 

विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

‘धतूरा’ पुरूषांसाठी वरदान ! टक्कलेपण दूर करण्यासह वाढवतो शारीरिक ‘Power’, ‘या’ पध्दतीनं वापरा, जाणून घ्या