Satara Crime News | धक्कादायक! नवऱ्याला डांबून ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | नवऱ्याला डांबून ठेवून 28 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी (Satara Police) पाच जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना (Satara Crime News) आठरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील फलटण तालुक्यात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित महिला कातकरी समाजाची आहे. तिचे कुटुंब फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादित कारखान्यात काम करते. तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, आठरा दिवसांपूर्वी कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख (Balu Sheikh) सहित पाच जणांनी तिच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले आणि सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर महिला रायगडमध्ये मामाकडे गेली आणि तिने त्यांना घटनेबद्दल माहिती दिली. मामाने लगेच पोलिसात धाव घेतली. (Satara Crime News)

कोकण परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांकडून ही माहिती साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. शुक्रवारी पहाटे सातारा पोलिसांनी महिलेची तक्रार घेऊन शेखला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :  Satara Crime News | katkari woman gang raped in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran | ‘प्रकाश’वाटेवरील महावितरणची घौडदौड

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राला करायचे नव्हते चित्रपटांमध्ये काम; मिस वर्ल्डनंतर होता दुसराच प्लॅन

Malaika Arora | मलायका व अर्जुन या कपलची मुंबईच्या पावसात रोमॅटिक डिनर डेट; फोटो व्हायरल

Kartik Aaryan | पेंईग गेस्ट म्हणून सुरुवात आता घेतली मुंबईत आलिशान प्रोपर्टी; अभिनेता कार्तिक आर्यनचे मुंबईमध्ये कोट्यवधींचे घर

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून मंडई परिसरातून अफीम, गांजा जप्त

Pune PMC On Old Wada In Peth Area | शहरातील 17 पेठांमध्ये आजमितीला फक्त 2500 हजार जुने वाडे ! वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिकेकडून वाड्यांचे परिपूर्ण सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

Pimpri Chinchwad Power Outage | 400 केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी-चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित