दिल्लीतील युवकांनी केली होती शाहरूख खानला बेदम मारहाण, कारण वाचून व्हाल ‘हैराण’

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूूडचा सूपरस्टार शहारूख खानचे जगभरात चाहते आहेत. शहारुख हा मूळचा दिल्लीचा असून तो तेथील विविध किस्से वेळोवेळी सांगत असतो. त्याच्या अभिनय, स्टाईलवर अनेक मुली फिदा आहेत. त्याने नुकताच एक असा किस्सा सांगितला आहे. ज्याबाबत कधीच चाहत्यांना ऐकायला मिळाल नव्हत. शहारूखन सांगितल की, दिल्लीतील काही मुलांनी त्याला मारल होत. कारण त्यांंन एका मुलीला आपली गर्लफ्रेंड असल्याचे सांगितल होत.

टाईम्स इंडियाने दिलेल्या वृतानुसार, शहारुख खान कपिल शर्माच्या शो मध्ये सांगितल होत की, एकदा तो एका मुलीला डेट करत होता. त्यावेळी त्या मुलीला स्वतःची गर्लफ्रेंड असल्याच सांगितल्याने त्याला मारल गेल होत. शहारूख म्हणाला की, त्यावेळी ती मारणारी मुल म्हणाले होते की, ती मुलगी माझी गर्लफ्रेंड नाही तर वहिणी आहे. शहारूख खानने या घटनेबाबत सांगताना खुलासा केला की, आजही तो पत्नी गौरीसोबत दिल्लीला जातो. जेंव्हा कुणी गौरीबाबत विचारत तेंव्हा तो सांगतो की, गौरी त्याची वहिणी आहे. हा मजेदार किस्सा शहारूखने यापूर्वीही कधीही सांगितला नव्हता. त्यामुळे फॅन्स हा किस्सा ऐकून अवाक झाले. वर्कफ्रंटबाबत सांगायच झाल तर शहारूख खान अखेरचा दिग्दर्शक आनंद एल. रायच्या झीरो सिनेमात यात कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा सोबत दिसला होता. शहारूख खान आता राजकुमार हिराणीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. पण अद्याप त्याची घोषणा झाली नाही. सध्या शहारूख खान हा त्याच्या टीमच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासााठी आयपीएलच्या सामन्यात दिसून येत आहे.

You might also like