Shahrukh Khan Spotted At Airport | एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसला शाहरूख खान, एका झलकसाठी चाहत्यांना लागलं वेड…

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे (Shahrukh Khan Spotted At Airport). शाहरूख खानने अवघ्या देशाला आपल्या अभिनयाने वेडावून सोडलं आहे. त्याचा एका झलकसाठी अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. अलीकडेच शाहरूख खानला एअरपोर्टवर स्पोट करण्यात आलं आहे (Shahrukh Khan Spotted At Airport).

सोशल मीडियावर किंग खानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एअरपोर्टवर शाहरूख (Shahrukh Khan) दिसताच पपराझीने लगेचच कॅमेरा मध्ये त्याला कैद केलं. एअरपोर्टवर त्याचा लूक अगदीच डॅशिंग (SRK Dashing Look) आणि किलर (Shahrukh Khan Killer Look) होता. शाहरुख खानचा कॅज्युअल लूकने (Shahrukh Khan Casual Look) अनेक चाहते घायाळ झाले आहेत.

व्हायरल झालेल्या या लूकमध्ये किंग खान अत्यंत हॅन्डसम दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये
तो एअरपोर्टवरून बाहेर येताना दिसत आहे (Shahrukh Khan Airport Video).
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी त्याने पांढऱ्या टि-शर्टवर डेनिम जॅकेट घातले असून, खाली कार्गो स्टाईल डेनिम जींन्स परिधान केली आहे. या आऊटफिटमध्ये तो अत्यंत कूल दिसत आहे (Shahrukh Khan Viral Video).

दरम्यान, आपल्या एअररपोर्ट लूकला पूर्ण करण्यासाठी किंग खानने (King Khan) कॅप, गोगल आणि बॅग कॅरी केली आहे.
तसेच त्याने घातलेल्या स्पोर्ट्स शूजने चाहत्यांना आकर्षून घेतलं आहे.
त्याने कॅमेरासमोर क्यूट स्माईल देऊन नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे (Shahrukh Khan Spotted At Airport).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक