Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली : Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे. (Sharad Pawar-Ajit Pawar)

आजची सुनावणी न्या. सूर्य कांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. अजित पवार गट व्हीप जारी करण्याची शक्यता असल्याने शरद पवार गटाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडयाळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिले आहे.
आयोगाच्या या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा आमदार अपात्रतेचा निकाल देताना अजित पवार गटच
खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देते,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Pune Cheating Fraud Case | पुणे : जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक, आरोपीवर MPID

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त