कमी झोप घेतल्याने होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार, रिसर्च मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा असे म्हंटले जाते की, पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने आपल्या प्रकृतिवर परिणाम होतो. ज्यामुळे आपण एक प्रकारे अनेक आजारांनाच आमंत्रित करतो. त्यामुळे नुकत्याच केल्या गेलेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे की, पाच तासापेक्षा कमी झोप ही शरीरासाठी हानीकारण आहे.

पूर्ण झोप घेतली नाही तर ‘या’ आजारांचा करावा लागू शकतो सामना

मधुमेह
जर तुम्ही पूर्ण झोप घेत नसाल तर साखर युक्त आणि जंक फूड खाण्याची इच्छा वाढत जाते. यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.

Image result for मधुमेह

ऑस्टिय़ोपोरोसिस
चांगली झोप शरीराला मिळाली नाही तर शरीरातील हाडे कमजोर होत जातात. या सोबतच बॉडीमध्ये असलेले मिनरल्सचे संतुलन बिघडत जाते. यामुळे गुडघ्यांच्या आजरा वाढत जातात.

Image result for ऑस्टियोपोरोसिस

कँसर
कमी झोप घेतल्याने छातिचा कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीरातील धमन्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो.

Related image

हार्टअटॅक
जेव्हा तुम्ही गाढ झोपता त्या वेळी शरीरात आतमध्ये साफसफाई आणि आतमधील दुरुस्ती देखील होत असते. परंतु झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराची ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. ज्यामुळे उच्च रक्तदाब सारख्या समस्या भेडसावतात यामुळेच हार्टअटॅकचा धोका देखील वाढतो.
Image result for हार्टअटॅक

मानसिक स्थितीवर परिणाम
कमी झोपल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर देखील पडत असतो. ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू देखील एक नवीन ऊर्जा तयार करत असतो. ज्यामुळे अनेक मानसिक समस्या उदभवतात.

Image result for मानसिक स्थिती

फेसबुक पेज लाईक करा –