श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रम् : ‘या’ एका श्लोकात आहेत ‘श्री विष्णु’ची 11 नावं, जाणून घ्या ‘नाव’ आणि ‘अर्थ’

पोलीसनामा ऑनलाइन –

अमृत्युः सर्वदृक् सिंहः संधाता संधिमान् स्थिरः l अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ll

१) अमृत्युः – अमर
२) सर्वदृक् – प्राण्यांची सर्व कर्मे पाहणारा
३) सिंहः – संहार करणारा
४) संधाता – कर्माचे फळ देणारा
५) संधिमान् – फळ उपभोगणारा
६) स्थिरः – सदा एकरूप
७) अजः – भक्तांच्या हृदयांत जाणारा
८) दुर्मर्षणः – दानवादिकांना सहन न होणारा
९) शास्ता – श्रुतिस्मृतींनी सर्वांचे अनुशासन करणारा
१०) विश्रुतात्मा – आत्म्याला विशेषरूपाने जाणणारा
११) सुरारिहा – देवांच्या शत्रूंना मारणारा…