Superstar Rajinikanth | सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल

चेन्नई : वृत्तसंस्था – सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांना चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात (Kauvery Hospital Chennai) दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांना रुटीन चेकअपसाठी (Routine checkup) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (दि.28) दुपारी साडेचार वाजता रजनीकांत (Superstar Rajinikanth)  यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी रजनीकांत ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital Hyderabad) दाखल करण्यात आले होते.

Web Title :- superstar rajinikanth south superstar rajinikanth hospitalised admitted to chennai kauvery hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,112 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Vicky Kaushal – Katrina Kaif | राजस्थानच्या ‘या’ शानदार रिसॉर्टमध्ये ‘सातफेरे’ घेणार विक्की आणि कतरीना? शॉपिंग करताना दिसली आई आणि बहिण

MSRTC Employees Strike | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे, परिवहन मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती (व्हिडीओ)

Nawab Malik | आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ (व्हिडीओ)

CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’

Pune Corporation | गणेश बिडकर यांचा जगताप यांच्यावर ‘हल्लाबोल’; सभागृह नेते म्हणाले – ‘प्रशांत जगताप यांना तुरूंगाची हवा खावून आलेल्या नेत्यांकडून कोणता सत्संग घडतो’ (व्हिडीओ)