Supreme Court On Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे 7 महत्वाची निरीक्षणे

Supreme Court On Maharashtra Political Crisis – नबाम राबिया प्रकरणााचा यापूर्वीचा निर्णय हा सात न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे फेरविचारासाठी पाठवला जाणार.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. (Supreme Court On Maharashtra Political Crisis)

– व्हीप हा राजकीय पक्षच नियुक्त करू शकतात.

– राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय चुकीचा होता.

– माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट ला सामोरे न जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिती पूर्ववत केली जाऊ शकत नाही.

– राज्यपालांद्वारे भाजपच्या पाठिंब्याने शिंदे यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्याचा निर्णय योग्य होता.

– अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो.

Web Title :-  Supreme Court On Maharashtra Political Crisis | 7 important observations of the Supreme Court regarding the Maharashtra government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना दिलासा, अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला धक्का, गोगावलेंची प्रतोद पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती