Browsing Tag

अमळनेर

‘दाऊद’ला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाईन - अमळनेर शहरात चालता-बोलता तलवारहल्ला, चाकू खुपसल्यावर संबंधित जखमींचे फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर टाकून दहशत निर्माण करणारा फेसबुक डॉन शुभम देशमुख ऊर्फ 'दाऊद' यास अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.…

९ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमास ४ वर्षांची शिक्षा

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन - चोपडा तालुक्यातील हातेड बु. येथील एका ९ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय आरोपी सुदर्शन शहादु शिरसाठ यास बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत कलम ४ नुसार चार वर्ष कैदेची शिक्षा व ५ हजार रूपये दंड व…

न्यायालयात उलटतपासणी घेतल्याने वकीलावर प्राणघातक हल्ला

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन - येथील न्यायालयाच्या आवारात ॲड. दिनेश डी.पाटील यांना आरोपीतर्फे उलटतपास घेत असतांना प्रश्न विचारल्याचा राग आल्याने फिर्यादी, साक्षीदार व इतर लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याने अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

शिक्षक दारू पितात …!  विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा

अमळनेर :पोलीसनामा ऑनलाईनआळमनेर तालुक्यातील  पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या मागण्यांकरिता मोर्चा काढला. या शाळेतील शिक्षक रात्री दारू पितात अशी या विदयार्थ्यांची तक्रार आहे. एवढेच…