नाक्यावर लूट होऊनही कॅन्टोन्मेंट बोर्ड का ‘उदार’ ?
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नाक्यावर वाहनचालकांची लूट होते. याबाबत अनेक वेळेस गुन्हे दाखल झालेले आहेत. चालकांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. वारंवार या नाक्यावर वाहनचालकांची लूट होत असल्याचे उघडकीस…