Browsing Tag

कोंढवा पोलीस

पुणे : कोंढवा पोलिसांची ‘भिक्षुकांवर’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शुक्रवार दि.17 मे 2019 रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रार्थनास्थळे, मस्जिद, मंदिर तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये भिक्षा मागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कोंढवा पोलीसांकडे आल्या होत्या. तसेच सध्या…

येवलेवाडीत इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येवलेवाडी येथे बांधकाम प्रकल्पावर काम करत असताना डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर निष्काळजी केल्याप्रकऱणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुपेंद्र साईबन्ना त्यागी (रा.…

संतापजनक ! पुण्यात 13 वर्षीय मुलावर अफगानी तरुणाकडून अनैसर्गिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलासोबत बेडरुममध्ये हुक्का ओढून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत अफगानी तरुणाने त्याला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित अफगानी…

चाकूच्या धाकाने तरुणांना लुटणारे अटकेत

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - चाकूचा धाक दाखवून २३ वर्षीय तरुणाला लुबाडत त्याच्याकडूल मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळालेल्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.शुभम मधूकर भूरूक (२०), यश अशोक अग्रवाल (२१), कुमार अक्षय खारपे (१९, कोंढवा) अशी…

ज्येष्ठाच्या फ्लॅटची कागदपत्रे सादर करून २८ लाख हडपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठाच्या नावे असलेल्या फ्लॅटची कागदपत्रे सादर करून कर्ज घेत त्यांच्या नावाने बनावट खाते उघडत २८ लाख रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.…

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ३८ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्तात सोने विक्री करण्याच्या बहाण्याने दोघांना ३८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश दामोदर कामठे (२६, कोंढवा) यांनी…

प्रकल्प अर्धवट ठेवून फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम प्रकल्प अर्धवट ठेवून फ्लॅटचा ताबा वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी ललित शिवाजीभाई ठक्कर (५२) व मनिष ललित ठक्कर या दोघांनी…

चाकुचा धाक दाखवून चोरी करणारे गजाआड

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन -  सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखून इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू चोरून नेणाऱ्या चार जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

कॉम्प्युटर इंजिनीअर कडून वाहतूक पोलिसांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनदुचाकीवरु ट्रिपल शिट जाणऱ्या कॉम्प्युटर इंजिनीअरनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना धक्काबुकी करत शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी (दि.२९) सकाळी दहाच्या सुमारास कोंढवा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडली.…

टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोंढवा पोलिसांनी कोंढवा परिसरातील दोराबजी मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या एका मसाज सेंटरवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक…