Browsing Tag

धक्कादायक

अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार, मामासह तीन अटकेत

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - मानलेल्या मामासह त्याच्या दोन मित्रांनी सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीवर दीड दिवस सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास भातकुली कासारखेड शिवारात घडली. सदर युवतीने त्या नराधमाच्या तावडीतून…

नक्कल करतो, म्हणून सरांने केली काठीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्टेजवर कोणाची नक्कल केली तर, त्याला बक्षीसाबरोबर टाळ्या मिळतात. पण, एका मुलाला नक्कल केल्याने सरांचा मार पडला. मोशीमधील बोहाडेवाडी येथील नूतन महानगर पालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला असून शाळेतील हिंदीच्या…

धक्कादायक ! नागपूरच्या ‘या’ पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या  

नागपूर:पोलीसनामा ऑनलाईन- मुंबईतल्या ३२७ हॉटेलांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या अन्नाचा दर्जा सुधारण्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली असतानाच .नागपूरमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात अळ्या आढळून आल्याची  खळबळजनक घटना…

धक्कादायक ! तब्बल 68 लाख युजर्सचे फेसबुकवरील फोटो लीक

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - फेसबुकवरील डेटा लीक होण्याच्या अनेक घटना आपण यापूर्वी ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत फेसबुकवरील डेटा लीक होत आहे. असाच डेटा लीक झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. आता पुन्हा एकदा…

अंत्ययात्रा नेताना पूलच कोसळला, ५ जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - अंत्ययात्रा नेताना नाल्यावरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेत नाल्यात कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील नारायण घुगरे यांच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान हा अपघात घडला.याबाबत…

जुन्या वादातून मित्रावरच कुऱ्हाडीने खुनीहल्ला 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्या वादातून एका २७ वर्षाच्या युवकावर कुर्‍हाडीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महेश पांडुरंग शिंदे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी…

वजन वाढल्याने पत्नीचा छळ, ठेवले उपाशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीचे वजन वाढल्यामुळे तिचा छळ करून तिला उपाशी ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात उंड्री येथे घडला आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा हा वेगळा प्रकार या प्रकारातून समोर आला आहे. या प्रकरणी एका ३४ वर्षीय…

धक्कादायक… टेपचा आवाज वाढविल्याने पोलिसांनी तरूणाला ठार मारले

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन - एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या २४ वर्षीय चालकाला गाण्यांचा आवाज वाढविल्याने पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा येथे घडली आहे. या संतप्त प्रकारानंतर…

धक्कादायक… पुण्यात विनयभंग करणाऱ्यास प्रतिकार केल्याने महिलेवर चाकू हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या वर्षाभरापासून त्रास देणाऱ्या तरुणाला प्रतिकार केल्याने त्याने चाकूने एका महिलेवर भर दुपारी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अलंकार पोलिसांनी हुसेन खान (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा…

धक्कादायक ! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी मराठवाडा हादरला

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन - मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सुरू असलेले सत्र अद्याप थांबलेले नाही. औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत घडत आहेत. दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणातून शेतकरी…