Browsing Tag

पुणे-सोलापूर महामार्ग

पुणे-सोलापूर महामार्गावरील मळदजवळ भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

दौंड - पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - पुणे- सोलापूर हायवेवरील मळद (ता.दौंड) गावाजवळ कार आणि दुचाकीचा भिषण अपघात होऊन ३ जण जागीच ठार झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या मारुती इर्टीगा या…

रूंदीकरणातील बाधित शेतकर्‍यांना मिळणार वाढीव भरपाई, प्रतिगुंठा मिळणार एवढी रक्कम

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करत असताना शेतकर्‍यांच्या संपादित शेतीला योग्य मोबदला मिळाला नाही. त्यावर या शेतकर्‍यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाच्या लवादाने दीड ते साडेचार लाख रूपये…

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मुलाला 12 जणांकडून…

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन : (हनुमंत चिकणे) -  पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. १४ ) रात्री आठच्या सुमारास हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून श्रीगोंदा येथील शिवाजीराव…

बेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक…

जप्त केलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करताना कारवाईत मिळून आलेले चार ट्रक महसूल पथकाने जप्त करून पुढील कारवाईसाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लावले होते. ते चारही ट्रक वाळूमाफियांनी…

पुणे – सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात ; चौफुला चौकातील अतिक्रमण, फ्लेक्स…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील चौफुला चौकामध्ये दुपारी एक वाजता पुणे - सोलापूर महामार्ग प्राधिकरणाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत जागोजागी लागलेले फ्लेक्स आणि फेरीवाल्यांचे स्टॉल हटविण्यास…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; 2 ठार

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाईन - पुणे-सोलापूर महामार्गावर पेठ (ता. हवेली) गावाच्या हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी, मालवाहू छोटा टेम्पो व स्विफ्ट डिझायर अशा तिहेरी वाहनांच्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. ०५) दुपारी…

डिझेल चोरी करणार्‍या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईनसुधाकर बोराटेपुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोठ्या वाहणातून डिझेल चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीला इंदापूर पोलीसांनी शिताफीने पकडून गजाआड केले.…

वाळूचे जप्त ट्रक पोलीस ठाण्यातून पळविले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनजप्त केलेले दोन वाळूचे ट्रकच पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात घडली. यामुळे पोलीसांना देखील चोरटे जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. चोरी आणि इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात…