एकदा देखील टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर हॉस्पीटलमधून ‘कोरोना’च्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात वेगाने वाढणार्या कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे लक्षात घेत आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबतचे नियम बदलले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक…