WhatsApp वरून कॉल करत असाल तर वापरा ‘ही’ ट्रिक, कमी खर्च होईल डाटा
पोलीसनामा ऑनलाइन टीम - सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश युजर्स WhatsApp वापरासाठी इंटरनेटचा वापर करतात. पण जेव्हा आपण Voice/Video Call करतो तेव्हा मात्र काही प्रमाणात डाटाचा वापर होतो. पण आता जर तुम्हाला कमी…