Browsing Tag

कार्बन कंपनी

खुशखबर ! ‘या’ कंपनीकडून ४ फिचर फोन लॉन्च, किंमत फक्त ७०० रूपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था -  कार्बन कंपनीने भारतीय बाजारात नवे फीचर फोन लॉन्च केले आहे, त्याची किंमत असणार आहे फक्त ७०० रुपये ते १००० रुपये. फीचर फोन बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या कार्बन कंपनीने के एक्स (KX) सीरिजचे एकूण 4 फोन लॉन्च केले…