Browsing Tag

केतन शर्मा

शहीद मेजर केतन शर्मा यांचा ‘तो’ शेवटचा व्हॉट्सअ‍ॅप ठरला खरा

मेरठ : वृत्तसंस्था - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा शहीद झाले. शहीद केतन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोसह एक मेसेज पाठवला होता. तो त्यांचा शेवटचा मेसेज…