Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 51 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज शहरातील रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आल्याने आणि एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील…