Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | मौजेकरीता दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख 85 हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. यामध्ये एक रिक्षा आणि तीन दुचाकी जप्त केल्या असून…