इम्रान खानची नवी ‘राज’नीती, डोनाल्ड ट्रम्प यांना दिली ‘ही’ ऑफर, भारतासाठी…
इस्लामाबाद : वृत्तसंस्था - दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी तडफडत आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या न आवळल्यामुळे, भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार धरत 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'च्या (FATF)…