Pune Crime | ब्लॅक मनी व्हाईट करु देण्याच्या बहाण्याने 1 कोटीची फसवणुक करणार्या चौघांना अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचे अॅप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या BYJU थिंग अँड लर्न लिमिटेड (BYJU's Think and Learn PVt Ltd) या कंपनीच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याचा प्रकार घडला…