Browsing Tag

abvp

अभाविपचे ‘छात्रगर्जना’ संमेलन भावे विद्यालयात संपन्न, पुणे महानगरच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने दरवर्षी एक महानगरस्तरीय संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे छात्रगर्जना संमेलन भावे महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी यामध्ये अभाविपच्या वर्षभराच्या कार्याचा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अभाविप’चा राडा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) मधील सध्याचे वातावरण म्हणजे 'आंदोलन पे आंदोलन ' असे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते कुलगुरु बी.…

विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दोन संघटनेत प्रचंड गदारोळ

पुणे : पोलिसनामा आॅनलाईनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एसएफआय आणि अभाविप संघटनेने समोरासमोर येऊन एकमेकांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. विषेश म्हणजे आज विद्यापीठाचा 69 वा वर्धापन दिन होता.एसएफआय संघटनेच्यावतीने विद्यपीठातील अनिकेत…