Browsing Tag

ACT

माहिती अधिकार कायद्यातील बदलाला विरोध करा

नवी दिल्ली : वृत्तसंथाकेंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात दुरुस्तीसाठी लोकसभेत विधेयक मांडले असून ते वादग्रस्त ठरले आहे. विधेयकातील बदलाने हा कायदाच निरुपयोगी ठरणार आहे. सरकारचा हेतू सुद्धा कायदा मोडीत काढायचा आहे. याकरिता प्रत्येक…

मारहाण करून पत्नीसोबत अनैसर्गिक  कृत्य

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनहिंजवडी आयटी पार्क मधील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या इंजिनीयर पतीने मारहाण करून पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले आहे.तसेच व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी वारंवार छळ केला. या प्रकरणी…

ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार : राजकुमार बडोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विनाचौकशी गुन्हा दाखल करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत शासनातर्फे अनु.जाती/जमाती आयोगामार्फत सर्वोच्च न्यायालयात…

अॅट्रॉसिटी निकालाबाबत सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी : भाजप खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपचे खासदारही आक्रमक झाले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयविरोधात सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी…