Browsing Tag

ACT

दिवाकर रावते यांनी केल्या ‘या’ नवीन घोषणा 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांना चांगली सेवा देण्याबरोबरच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असणार असल्याची घाेषणा केली आहे.चालक वाहक विश्रांती कक्षाचे पुणे-मुंबई महामार्गावरील…

मानसिक विकृतीचा कळस ; महिलांसमोर रिक्षा चालकाचे अश्लिल कृत्य

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - मुलांना शाळेत सोडण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या महिलांच्या समोर अश्लील कृत्य करणाऱ्या मानसिक विकृत गुन्हेगार रिक्षा चालकास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास थेरगाव…

शेतात शेळी आल्याने महिलेला विवस्त्र करुन मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनश्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेतामध्ये शेळी गेल्याच्या किरकोळ कारणावरुन दोन गटातील वादानंतर एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस…

उदय चोप्राचा मुंबई पोलिसांनी घेतला खरपूस समाचार!

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईनभारतात गांजा वैध करण्यात यावा. गांजा वैध केल्यास तो एक महसूलाचा मोठा स्त्रोत ठरेल. तसेच त्याचे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय फायदे आहेत. असे मत अभिनेता उदय चोप्रा याने ट्विटरवरुन व्यक्त केले होते. त्याने…

धक्कादायक… पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन, फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आलीआहे. पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करुन, तिचे विचित्र फोटोसोशल मीडियावर 'व्हायरल' करण्याची धमकी देत, माहेराहून फॉर्च्युनर गाडी आणण्यासाठी पतीने तगादा…

गंभीर गुन्ह्यात फरार असणारे सराईत अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आफताब समीर शेख (१९), शाकीब जिलानी शेख (१९), आणि अल्ताफ अस्लम रंगरेज (१९, तिघेही रा. गांधीनगर देहुरोड ता.…

सनातनने हिंसक कारवाया करू नये : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामासनातन संस्थेने हिंसक कारवाया करू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सनातन संस्थेला दिला आहे. सनातन संस्था अशाप्रकारच्या कारवाया करत असल्याचाच आरोप अप्रत्यक्षरीत्या…

अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा सूचविणाऱ्या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अॅट्रॉसिटी कायदा) सुधारणा सूचविणाऱ्या विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी मिळाली. याआधी मंगळवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, या…

जमावाकडून होणा-या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामागील काही दिवसांमध्ये अफवा पसरवून जमावकडून बेदम मारहण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गोरक्षेच्या नावावर गेल्या काही वर्षांमध्ये जमावाने…