Browsing Tag

Admission to medical education courses

मराठा समाजाच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत 15 जुलैला अंतरिम आदेश : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्यावर आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी वैद्यकिय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतिम सुनावणी…