Browsing Tag

attemp suicide

बंद असलेल्या हॉटेलमध्ये प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न ; प्रेयसीचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बंद असलेल्या हॉटेलमध्ये एका प्रेमियुगलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही धकादायक घटना जामखेड रस्त्यावरील चिचोंडी…