Coronavirus Impact : दिल्लीत ‘कोरोना’मुळं ‘महामारी’ घोषित ; शाळा, कॉलेज आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 73 वर पोहचली आहे. केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीत याला साथीचा रोग म्हणून…